Ishant Sharma Vaccinated

‘लस घेतली हो’; भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज अन् त्याच्या पत्नीने टोचून घेतली कोरोनाची लस

भारतात कोविड-१९ या महामारीचा विळखा पडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतभर लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष १८ च्या पुढील लसीकरण सुरु झाले ...