ishant sharma virat kohli

आधी विराटनं चौकार-षटकार लगावत छेडलं, मग इशांत शर्मानं घेतला बदला; दोघांचा मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2024 चा 62वा सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इशांत शर्मा आणि विराट कोहली ...