Jake Fraser McGurk half century

जेक फ्रेझर मॅकगर्कनं आयपीएलच्या पहिल्याच हंगामात रचला मोठा रेकॉर्ड, आतापर्यंत असं कोणताच फलंदाज करू शकलेला नाही

दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कनं आयपीएल 2024 मधील आपला खतरनाक फॉर्म सुरू ठेवला आहे. मॅकगर्कनं मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध 20 चेंडूत तुफानी 50 ...