James Neesham Announced Retirement
रियान परागला घाबरला राजस्थान रॉयल्सचा परदेशी खेळाडू, केली थेट निवृत्तीची घोषणा!
राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल २०२२ मध्ये धमाकेदार प्रदर्शन करताना दिसत आहे. यंदाच्या हंगामातील पहिले शतक राजस्थानच्या संघातूनच निघाले आहे. तसेच त्यांचे गोलंदाजही दमदार लयीत आहेत.....





