Jason Roy

David Warner, Trevor Bayliss, Ricky Ponting

वॉर्नरचे सनरायझर्स सोबतचे दिवस संपले का? खुद्द संघ प्रशिक्षकांनी दिले महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर

—
सप्टेंबर 28, 2021

सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. पण शेवटी त्यांना या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदवता आला आहे. सोमवारी (२७ सप्टेंबर)....

वॉर्नर तुस्सी ग्रेट हो! ज्या खेळाडूमुळे गेले संघातील स्थान, त्याचीच थोपटली पाठ; बघा व्हिडिओ

—
सप्टेंबर 28, 2021

सोमवारी (२७ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान....

वॉर्नरची जागा घेणाऱ्या फलंदाजाने केली राजस्थानला पळताभुई थोडी; झळकावले तुफानी अर्धशतक

—
सप्टेंबर 28, 2021

सोमवारी (२७ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. सनरायझर्स हैदराबाद संघाची गेल्या....

याला म्हणतात धमाकेदार पदार्पण! हंगामातील पहिल्याच चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने घेतली विकेट

—
ऑगस्ट 3, 2021

‘द हंड्रेड’ लीगमध्ये झालेल्या १६ व्या सामन्यात ओव्हल इन्विजीबल आणि वेल्शफायर संघ आमनेसामने होते. वेल्सफायरने प्रथम फलंदाजी करताना ओव्हल इन्विजीबल्सला १०० चेंडूंमध्ये १२२ धावांचे आव्हान....

‘ती हो म्हणाली!’ लाईव्ह क्रिकेट सामन्यात प्रियकराने केले प्रपोज; मुलीला आनंदाने अश्रू अनावर

—
जुलै 22, 2021

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. यातील तिसरा सामना मँचेस्टर येथे मंगळवारी (20 जुलै) खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत....

‘सर सचिन, लारा, गॅरफिल्ड की रिचर्डसन, कोण घेणार आहे वॉर्नरची जागा?’ माजी भारतीय दिग्गज संतापला

—
मे 4, 2021

समरायझर्स हैदराबाद संघाचा दिग्गज शिलेदार डेविड वॉर्नर सध्या कठीण परिस्थितींचा सामना करत आहे. २०१६ साली आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने हैदराबादला पहिले जेतेपद जिंकून दिले होते. परंतु....

नेतृत्त्वपदावरुन पायउतार, आता संघातूनही डच्चू; RR विरुद्ध वॉर्नरच्या जागी ‘या’ फलंदाजाला मिळणार संधी?

—
मे 2, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पहिला टप्पा आता संपत आला असून लवकरच दुसरा टप्पा सुरु होत आहे. तत्पुर्वी गुणतालिकेत तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने मोठा....

SRHची चिंता वाढली; कोटींची किंमत मोजत खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची आयपीएल २०२१ मधून माघार

—
एप्रिल 1, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या काही दिवसातच रंगणार आहे. ९ एप्रिल पासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात....

याला म्हणतात नशीब! लिलावात खरेदीदार न मिळालेल्या रॉयचा आयपीएल २०२१साठी ‘या’ संघात झाला समावेश

—
मार्च 31, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १४ वा हंगाम असून या हंगामासाठी आता सर्वच संघ तयारीला लागले आहे.....

भुवनेश्वर कुमारच्या अप्रतिम चेंडूवर पहिल्याच षटकात ३ चौकार ठोकणारा जेसन रॉय क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

—
मार्च 28, 2021

भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६....

केवळ ४ धावांनी अर्धशतक हुकलेल्या जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग, पाहा व्हिडिओ

—
मार्च 15, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर....

सिक्सर किंग! भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे ‘हे’ आहेत पाच खेळाडू

—
मार्च 9, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेनंतर येत्या १२ मार्चपासून भारतीय संघ ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची....

मला कुणीच कसं विकत घेतलं नाही? IPL खेळता येणार नसल्याने दुःखी झाला खेळाडू; म्हणाला, “ही लाजिरवाणी बाब”

—
फेब्रुवारी 21, 2021

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांतिक हॉटेलमध्ये पार पडलेल्या....

दुर्दैवच म्हणायचं अजून काय! ५ स्टार क्रिकेटपटू, ज्यांना लिलावात कुणीही मिळाला नाही खरेदीदार

—
फेब्रुवारी 19, 2021

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावात अनेक विदेशी खेळाडू चांगलेच मालामाल झाले. तर, देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंवरही मोठ्या-मोठ्या बोल्या लागल्या. दरवर्षीप्रमाणे....

असे ५ धुरंधर, जे वनडे क्रिकेटमध्ये झळकावू शकतात पहिले ‘त्रिशतक’, ‘या’ भारतीयाचाही समावेश

—
डिसेंबर 17, 2020

वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने त्रिशतक ठोकणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी मोठी गोष्ट आहे. मर्यादित षटकांचा हा खेळ चाहत्यांसाठी पर्वणीचा ठरला आहे. भविष्यात कोणत्या फलंदाजाने त्रिशतक....