Jasprit Bumrah is the toughest bowler to keep wickets to: KL Rahul

केएल राहुल म्हणतो, या भारतीय गोलंदाजासाठी यष्टीरक्षण करणे महाकठीण

मे 11, 2020

भारतीय संघाचा सध्याचा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील यष्टीरक्षक केएल राहुलने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करणे महाकठीण असल्याचे सांगितले आहे. केएल राहुल भारताकडून पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून १०....