Jasprit Bumrah Replacement

‘शमी नव्हेतर या गोलंदाजाला द्यावी विश्वचषकात संधी’; माजी निवडकर्त्याने सुचविला पर्याय

सप्टेंबर 30, 2022

टी20 विश्वचषक सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या....