Jasprit Bumrah selected for ODI
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर! विराट कोहली-जसप्रीत बुमराहचे संघपुनरागमन, तर ‘या’ खेळाडूंना केले दुर्लक्षित
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आज (रविवार, २१ जून) भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये विराट कोहली....






