Jay Shah

वडिलांच्या निधनानंतर सिराजने ‘हा’ कठोर निर्णय घेत नाकारला बीसीसीआने दिलेला पर्याय

—
नोव्हेंबर 22, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला शुक्रवारी (20 नोव्हेंबर) पितृशोक झाला. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. वडिलांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक....

गुड न्यूज! नियोजित वेळेतच भारतात होणार २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन

—
नोव्हेंबर 12, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की,....

आयपीएलची बातच न्यारी! पहिल्या आठवड्यात 26 कोटींच्यावर दर्शकांनी पाहिले सामने, पाहा आकडे

—
ऑक्टोबर 2, 2020

नवी दिल्ली। आयपीएलचा 13 वा हंगाम यूएई येथे खेळला जात आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेल्या या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 26 कोटी 90 लाख लोकांनी....

मोठी बातमी: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय खेळाडू करतोय पुनरागमन

—
सप्टेंबर 9, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, युवराजने....

‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित

—
ऑगस्ट 9, 2020

कोरोना व्हायरसमुळे आंंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक बिघडले आहे. आता यामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात भारताची इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिकाही शुक्रवारी (७ ऑगस्ट) स्थगित केली आहे. दोन्ही संघांना....

आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…

—
जुलै 29, 2020

नवी दिल्ली। येत्या रविवारी (२ ऑगस्ट) आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत या वर्षी यूएईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०च्या वेळापत्रकाला अंतिम रूप दिले....

बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून गांगुलीचा कार्यकाळ तर संपला, तरीही ‘दादाच’ बीसीसीआयचा बॉस

—
जुलै 28, 2020

नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सोमवारी (२७ जुलै) संपुष्टात आला. कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती)च्या नियमाचे पालन करत भारतीय क्रिकेट प्रशासनात....

आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार टीम इंडिया? पहा काय झाला निर्णय

—
जून 10, 2020

नवी दिल्ली । आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी बोर्डाने यावर्षी होणाऱ्या आशिया चषक टी२० स्पर्धेच्या भविष्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करण्याची....

ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी

—
मार्च 29, 2020

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात पुढे येत आहे. परंतु मागील काही दिवसांत क्रिकेट चाहत्यांकडून बीसीसीआयवर टीका करण्यात आली होती. चाहत्यांनी असा....

रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

—
मार्च 29, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला....

बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग

—
मार्च 24, 2020

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या ३ वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरीयडमधून (या काळात क्रिकेट संघटनांच्या कोणत्याही पदावर काम करता येत नाही) सूट मिळावी,....

सौरव गांगुलीने आरपी सिंगसह या माजी खेळाडूंना बीसीसीआयमध्ये दिली मोठी जबाबदारी

—
फेब्रुवारी 1, 2020

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC)भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल (Madan Lal), आर. पी. सिंग (R. P. Singh) आणि सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) यांची शुक्रवारी....

अपने दादा को भूले तो नहीं ते बीसीसीआयचे अध्यक्षपद- एक थक्क करणारा प्रवास

—
ऑक्टोबर 23, 2019

आज(23 ऑक्टोबर) बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटचा दादा अशी ओळख मिळवलेल्या गांगुलीचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार....

…म्हणून सौरव गांगुलीने घातले तब्बल १९ वर्षांपूर्वीचे ‘ते’ खास ब्लेझर

—
ऑक्टोबर 23, 2019

भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आज(23 ऑक्टोबर) अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष बनला आहे. गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची....

बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीच्या दादागिरीला सुरुवात!

—
ऑक्टोबर 23, 2019

भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आज(23 ऑक्टोबर) अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष बनला आहे. त्याच्या नियुक्तीबरोबरच सर्वोच्च....

Previous Next