Joffra Archer
आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला यूएईमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचे सर्व सामने जबरदस्त झाले. आतापर्यंतच्या आयपीएल सामान्यांचा विचार केला तर त्यात फलंदाज यशस्वी झाल्याचे पाहायला....
आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएल २०२० ला यूएईमध्ये १९ सप्टेंबर रोजी धमाकेदार सुरुवात झाली. पहिला सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात झाला आणि त्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. मंगळवार दि.....
असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद
२००८ मध्ये इंडियन प्रीमीयर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज ही स्पर्धा टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेला जगभरात लोकप्रियता मिळाली....
सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी
मुंबई । आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वी सुरेश रैना ही स्पर्धा न खेळताच मायदेशात परतल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. वैयक्तिक कारणांमुळे रैनाने यावेळी आयपीएल न....
आयपीएल २०२०: यंदा हे ५ गोलंदाज तोडू शकतात शोएब अख्तरच्या सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम
क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक वेगवान गोलंदाज आहेत ज्यांना १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यात यश आले आहे. वेगवान गोलंदाजांना एकाच वेगाने गोलंदाजी करणे सोपे नव्हते,....
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष
आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाईल.....
या ३ युवा खेळाडूंना आयपीएल २०२० स्पर्धा ५ महिने पुढे गेल्याने होणार फायदा
आयपीएल २०२० ही स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. पण त्यानंतर जगभरात कोरोना विषाणू पसरल्यामुळे विशेषतः भारतात कोरोना विषाणूची वेगाने वाढ झाल्यानंतर ही आयपीएल....
५ अशा घटना, ज्यात क्रिकेटपटूंनी काही न बोलता टीकाकारांना दिले खेळाने उत्तर
कोणत्याही खेळात खेळाडू चांगली कामगिरी व्हावी याचसाठी झटत असतो. याला क्रिकेटही अपवाद नाही. प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधीतरी....
हा दिग्गज करणार राजस्थान रॉयल्सचे २०२० आयपीएलमध्ये नेतृत्व
इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2020 च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणार आहेत. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणे या संघाचा कर्णधार होता.....





