Jos Buttler

David-Miller

बटलर, सॅमसनच्या वादळी खेळींवर पाणी, गुजरातचा राजस्थानवर ७ विकेट्सने विजय, थेट अहमदाबादेत खेळणार फायनल

—
मे 24, 2022

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२२मधील पहिला क्वालिफायर सामना पार पडला. मंगळवारी (दि. २४ मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात गुजरात....

Jos-Buttler

बटलरचा ‘विराट’ विक्रम! ‘जोस द बॉस’ने २ षटकार ठोकताच कोहलीचा पत्ता केला कट

—
मे 24, 2022

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर मागच्या काही सामन्यांपासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. मंगळवारी (२४ मे) गुजरात टायटन्साविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात मात्र त्याला पुन्हा सूर....

Rashid-Khan-And-Jos-Buttler

GTvsRR। बटलर ते मिलर, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा, गाजवू शकतात पहिला क्वालिफायर सामना

—
मे 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील प्लेऑफ सामन्यांना मंगळवारपासून (दि. २४ मे) सुरुवात होत आहे. यातील क्वालिफायर- १ सामना सायंकाळी ७.३० वाजता गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स....

Virat-Kohli-Jos-Buttler

विराटची बटलरबरोबर अशी काय चर्चा झाली की, दोन्ही क्रिकेटर्सला अवरले नाही हसू, घ्या जाणून

—
मे 20, 2022

भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा खेळाडू विराट कोहली गेल्या काही दिवसात संघर्ष करताना दिसत आहे. त्याला इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात केवळ दोनच अर्धशतके आत्तापर्यंत....

Jos-Buttler

जेव्हा अनेक महिन्यांनंतर आपल्या कुटुंबाला भेटला बटलर, पाहा आयपीएल २०२२मधील सर्वात इमोशनल व्हिडिओ

—
मे 19, 2022

जगभरातील सर्वात मोठी आणि सर्वांची आवडती इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही वर्षाभरात फक्त २ महिन्यांसाठी खेळवली जाते. यादरम्यान प्रेक्षक भरभरून सामन्यांचा आनंद लुटतात. मात्र,....

Virat-Kohli-and-Yuzvendra-Chahal

फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण

—
मे 17, 2022

आयपीएल २०२२ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या हंगामात राजस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. चहल त्याच्या उत्कृष्ट....

Riyan-Parag-Jos-Buttler

जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video

—
मे 16, 2022

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ६३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने २४ धावांनी....

JOs-Buttler

आयपीएल २०२२ मध्ये इतिहासातील सर्वाधिक षटकारांची बरसात; ‘या’ संघाने सर्वाधिक चेंडू केले सीमापार

—
मे 16, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा विचार करायचा झाला तरी, अनेकांच्या डोळ्यासमोर षटकार-चौकारांचा पाऊस दिसतो. आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळाली आहे. अनेक खेळाडू मोठमोठे फटके मारण्याचा या....

Yashaswi-Jaiswal

जयस्वालने असा काही षटकार मारला की, पंचांना मागवावा लागला नवा चेंडू, पाहा Video

—
मे 16, 2022

रविवारी (१५ मे) आयपीएलच्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ भिडले. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा....

Video: ओव्हरस्मार्ट बनायला निघालेल्या जोस बटलरची फजिती, आवेश खानने केले क्लिन बोल्ड

—
मे 15, 2022

आयपीएलच्या मैदानात रविवारी रात्री (१५मे) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघातील हा सामना राजस्थानसाठी अतिशय महत्वाचा होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी....

Yuzvendra-Chahal-And-Jos-Buttler

ऑरेंज कॅप विजेत्या बटलरने नेट्समध्ये केली चहलला गोलंदाजी; दोघांमधील मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल

—
मे 14, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये संघातील खेळाडू नेट्समध्ये सराव करत असताना अनेक मजेशीर किस्से घडतात. यामुळे ते चर्चेचा विषयही ठरतात. असेच काहीसे पुन्हा झाले आहे. राजस्थान....

Jos-Buttler

आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी

—
मे 12, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा विचार जरी केला, तरी समोर आक्रमक फलंदाजीचं एक चित्र उभं राहातं. सध्या याच आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू आहे. आजपर्यंत आयपीएल....

Jos-Buttler

राजस्थानसाठी जोसच बॉस! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड दाखवला करून

—
मे 7, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर त्याचा संघ राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त प्रदर्शन करत आहे. राजस्थानने शनिवारी (७ मे) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ६....

Kagiso-Rabada-And-Jos-Buttler

रबाडाला ‘बच्चा’ समजणे बटलरला पडले महागात, पहिल्या ५ चेंडूवर चोपल्यानंतर गोलंदाजाने ‘असा’ काढला काटा

—
मे 7, 2022

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात करत आहे. बटलर आयपीएलच्या चालू हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि संघासाठी त्याने महत्वपूर्ण प्रदर्शन....

Buttler-One-Handed-Catch

उलट्या दिशेने धावताना बटलरने हवेत झेपावत चक्क एका हाताने घेतला कॅच, फलंदाजानेही धरलं डोकं

—
मे 7, 2022

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात शनिवारी (०७ मे) आयपीएल २०२२चा ५२वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला. या....

Previous Next