K Khaleel Ahmed
शाब्बास भावा..!! पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? खलील अहमदने एका वाक्यात जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे केवळ १ आठवड्याचा कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांची तयारी होत आली आहे. ...
तीन वर्षांनंतर फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच आणि निकालही सारखाच…
बुधवारी(8 मे) दिल्ली कॅपिटल्सने सनराईज हैदराबादवर आईपीएल 2019 च्या एलिनिनेटर सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात दिल्लीला शेवटच्या ...
विराट कोहलीने त्याची विकेट घेणाऱ्या खलील अहमदची अशी उडवली खिल्ली, पहा व्हिडिओ
शनिवारी(4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019 मधील 54 वा सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने 4 विकेट्सने विजय मिळवला. ...
भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया: दुसरा टी20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द
मेलबर्न। आज(23 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होत असलेला दुसरा टी20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात फक्त 19 षटकांचाच खेळ ...
टीम इंडियाने ४ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिले दोन धक्के
मेलबर्न। आज(23 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम श्रेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून आॅस्ट्रेलियाला ...
आॅस्ट्रेलियाचा टीम इंडियावर डकवर्थ लूईसनुसार ४ धावांनी विजय; धवनची अर्धशतकी खेळी व्यर्थ
ब्रिस्बेन। आज( 21 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतावर 4 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी20 ...
किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतापुढे डकवर्थ लुईस नियमाने १७४ धावांचे लक्ष ठेवले आहे. गेले काही दिवस क्रिकेटपासून दूर असलेला ...
पावसाच्या व्यत्ययानंतर टीम इंडियासमोर १७४ धावांचे आव्हान
ब्रिस्बेन। आज (21 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 17 षटकात 4 बाद 158 ...
पहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलियामधील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला परवा अर्थात २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ११ नोव्हेंबरला विंडीजविरुद्ध तिसरा टी२० सामना खेळल्यावर टीम ...
या गोष्टीसाठी विराट कोहली- रोहित शर्मामध्ये आहे काॅंटे की टक्कर…
भारतीय संघाने आज आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. ...
१४१ वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची विराटला संधी
२०१८ वर्ष हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादीत षटकांचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी जबरदस्त ठरले. यावर्षी भारतीय संघाकडून या दोन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी ...
टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया…
भारतीय संघाने आज आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. ...
संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा
भारतीय संघाने आज आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. ...
आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा
विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज टी२०मध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या टीम इंडिया या मालिकेत चांगली ...
टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा
कसोटी आणि वनडे मालिकेत विजय मिळविल्यानंतर टीम इंडिया टी२० मालिकेत विंडीज विरुद्ध विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाचे या मालिकेत नेतृत्व प्रभारी कर्णधार ...