Kabaddi League
…यादिवशी होणार घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ साठी लिलाव
घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ (Ghatkopar Kabaddi Premier League Season....
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये मुंबई चे राजे संघाचा तेलुगू बुल्सवर विजय
पुणे: इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगमध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीत मुंबई चे राजे संघाने आपल्या पहिल्या सामन्यात तेलुगू बुल्स संघावर 34-33 अशा फरकाने विजय मिळवत चमक दाखवली. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईचे राजे व तेलुगु बुल्स संघात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या क्वॉर्टर मधील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सामना 7-7 असा बरोबरीत होता. तेलुगूच्या बचावफळीने मुंबईच्या दोन खेळाडूंना बाद करत क्वार्टरअखेरीस 9-7अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील अशीच चुरस पाहायला मिळाली. एक-एक गुणांसाठी दोन्ही संघातील खेळाडू मेहनत घेताना दिसत होते. दुसऱ्याक्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाच्या खेळाडूंनी चमक दाखवण्यास सुरुवात केली. विजय राजपूतने चढाईत चमक दाखवत मुंबई साठी गुणांची कमाई केली.त्यामुळेमध्यंतरापर्यंत मुंबई चे राजे संघाकडे 20-14 अशी आघाडी होती. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाने जोर लावला. त्यांच्या मनोज कुमार या चढाईपटूने गुण मिळवत मुंबईची आघाडी 23-19 अशी कमी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने गुणांची कमाई करत सामन्यातचुरस निर्माण केली.तेलुगु संघाने गुणांची कमाई करत सामना 29-29 असा बरोबरीत होता. एकवेळ तेलुगु संघाकडे 32-30 अशी आघाडी होती. पण, मुंबईच्याचढाईपटूने एकत्र तीन खेळाडूंना बाद करत 34-32 अशी आघाडी घेतली. यानंतर तेलुगु संघाला केवळ एकच गुण मिळवता आला व मुंबईच्या संघाने अवघ्या एकागुणाने विजय मिळवला.
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये दिलेर दिल्लीचा चेन्नई चॅलेंजर्सवर 52-30 एकहाती विजय
पुणे: संदीप चिल्लर व हरदीप चिल्लर यांच्या चढाया आणि विपुल मोकल व मनीष यांच्या बचावाच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतील मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात दिलेर....
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये बंगळूरु रायनोजचा पाँडिचेरी प्रिडेटर्सवर 39-32 असा विजय
पुणे: खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बंगळूरु रायनोज संघाने पाँडिचेरी प्रिडेटर्स संघावर 39-32 असा विजय मिळवला. पुण्याच्या बालेवाडी येथे सुरु असलेल्या या....
प्रो कबड्डीला टक्कर द्यायला पाकिस्तानची सुपर कबड्डी लीग सज्ज
लाहोर | भारतातील प्रो-कबड्डी लीगच्या यशानंतर आता पाकिस्तानही कबड्डीची नवी लीग घेऊन येत आहे. या लीगला सुपर कबड्डी लीग असे नाव देण्यात आले आहे. या....
खेळ कबड्डी भाग-४: प्रो कबड्डीने आपल्याला काय दिले?
शाळेत असताना १४ वर्षाखालील गटामध्ये कबड्डी खेळण्यासाठी सरांनी माझी निवड केली. अगोदर फक्त मजा म्हणून कबड्डी खेळणारा मी पहिल्यांदा स्पर्धात्मक कबड्डी खेळणार होतो. साहजिकच मला....





