Kabaddi
एशियन गेम्स सिल्वर मेडलिस्ट सायली केरीपाळे कडे महाराष्ट्र महिला संघाचे नेतृत्व.
पुणे- राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाची मंगळवारी घोषणा झाली आहे. मागील वर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या महाराष्ट्राच्या सायली....
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग: चेन्नई चॅलेंजर्स संघाचा पाँडिचेरी प्रिडेटर्सवर ५०-४२ असा विजय
मैसूर। राजेश धीमन व सुनिल कुमार यांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स संघाने पाँडिचेरी प्रिडेटर्सवर 50-42 असा विजय....
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये मुंबई चे राजे संघाचा तेलुगू बुल्सवर विजय
पुणे: इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगमध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीत मुंबई चे राजे संघाने आपल्या पहिल्या सामन्यात तेलुगू बुल्स संघावर 34-33 अशा फरकाने विजय मिळवत चमक दाखवली. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईचे राजे व तेलुगु बुल्स संघात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या क्वॉर्टर मधील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सामना 7-7 असा बरोबरीत होता. तेलुगूच्या बचावफळीने मुंबईच्या दोन खेळाडूंना बाद करत क्वार्टरअखेरीस 9-7अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील अशीच चुरस पाहायला मिळाली. एक-एक गुणांसाठी दोन्ही संघातील खेळाडू मेहनत घेताना दिसत होते. दुसऱ्याक्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाच्या खेळाडूंनी चमक दाखवण्यास सुरुवात केली. विजय राजपूतने चढाईत चमक दाखवत मुंबई साठी गुणांची कमाई केली.त्यामुळेमध्यंतरापर्यंत मुंबई चे राजे संघाकडे 20-14 अशी आघाडी होती. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाने जोर लावला. त्यांच्या मनोज कुमार या चढाईपटूने गुण मिळवत मुंबईची आघाडी 23-19 अशी कमी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने गुणांची कमाई करत सामन्यातचुरस निर्माण केली.तेलुगु संघाने गुणांची कमाई करत सामना 29-29 असा बरोबरीत होता. एकवेळ तेलुगु संघाकडे 32-30 अशी आघाडी होती. पण, मुंबईच्याचढाईपटूने एकत्र तीन खेळाडूंना बाद करत 34-32 अशी आघाडी घेतली. यानंतर तेलुगु संघाला केवळ एकच गुण मिळवता आला व मुंबईच्या संघाने अवघ्या एकागुणाने विजय मिळवला.
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये दिलेर दिल्लीचा चेन्नई चॅलेंजर्सवर 52-30 एकहाती विजय
पुणे: संदीप चिल्लर व हरदीप चिल्लर यांच्या चढाया आणि विपुल मोकल व मनीष यांच्या बचावाच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतील मंगळवारच्या दुसऱ्या सामन्यात दिलेर....
इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग मध्ये बंगळूरु रायनोजचा पाँडिचेरी प्रिडेटर्सवर 39-32 असा विजय
पुणे: खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बंगळूरु रायनोज संघाने पाँडिचेरी प्रिडेटर्स संघावर 39-32 असा विजय मिळवला. पुण्याच्या बालेवाडी येथे सुरु असलेल्या या....
श्री मावळी मंडळ स्पर्धेत संघर्ष, शिवशक्ती, स्वस्तिक, जय शिव क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत
श्री मावळी मंडळ ठाणे आयॊजीत ९४ व्याशिवजयंतीउत्सवानिमित्त ६८ व्या राज्यस्तरीय कबड्डीस्पर्धेत महिला गटातील नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबईउपनगर, संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, शिवशक्तीक्रीडा मंडळ मुंबई शहर व स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबईउपनगर या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषगटात जय शिव क्रीडा मंडळ ठाणे, चेंबूर क्रीडा केंद्रमुंबई उपनगर, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर वछत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ ठाणे या संघानी उपांत्यफेरीत प्रवेश केला. पुरुष गटातील उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईउपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने ठाण्याच्या हुतात्माशांताराम क्रीडा मंडळाचा अटीतटीच्या सामन्यात४०-३७ अशी ३ गुणांनी मात करून उपांत्य फेरीतप्रवेश केला. सदर सामन्यात मध्यंतराला चेंबूर क्रीडाकेंद्र संघाने २५-६ अशी १९ गुणांची मोठी आघाडीघेतली ती सागर नार्वेकर व आकाश कदम यांच्याखोलवर चढायांमुळे. परंतु मध्यंतरानंतर हुतात्माशांताराम क्रीडा मंडळाच्या परेश म्हात्रे व विवेक म्हात्रेयांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाचीगुणसंख्या भराभर वाढवली. परंतु शेवटच्या तीनमिनिटात चेंबूर क्रीडा केंद्र संघाने कल्पक खेळ करीतविजय संपादित केला. महिला गटातील पहिल्या उपउपांत्य सामन्यात मुंबईउपनगरच्या नवशक्ती क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्याटागोर नगर मित्र मंडळावर ३६-३३ असा गुणांनीविजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदरसामन्यात सुरुवातीपासूनच अतिशय....
श्री मावळी मंडळ ठाणे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पहिल्या दिवसाचे निकाल
श्री मावळी मंडळ ठाणे आयॊजीत ९४ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर,अमर हिंद मंडळ मुंबई....
“आतापर्यंत दिशाभूल झालेल्या पलटणच्या मदतीला कॅप्टन कूल: पुणेरी पलटण संघ विश्लेषण!”
– शारंग ढोमसे पुणेरी पलटणच्या संघाला प्रो कबड्डीत आतापर्यंत फारसे घवघवीत यश मिळलेलले नाही. संघाला एकदाही प्रो कबड्डीचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. ६ हंगामात केवळ....
टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडावा आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ मंडळ मांडवा आयोजित स्व. सौ. निलम निशिकांत दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन....
“स्वप्नसाफल्य चषक” कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असे होणार बादफेरीचे सामने.
जयदत्त क्रीडा मंडळाने आपल्या “सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित केलेल्या “स्वप्नसाफल्य चषक” कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यातून एस एस जी फाउंडेशन,श्रीराम....
वादात खेळ चाले: कबड्डी, खेळाडू, पंच आणि वाद!
– शारंग ढोमसे कोणताही खेळ म्हटला की वाद आलेच. मग ते खेळाडू खेळाडूंमध्ये असोत की पंच आणि खेळाडूंमध्ये किंवा प्रशिक्षक आणि पंचांमध्ये असोत. त्यात कबड्डी....
महिंद्रा अँड महिंद्रा, शिवशक्ती संघाने पटकावला मुंबई महापौर कबड्डी चषक.
श्रमिक जिमखाना मैदानावर पार पडलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात महिंद्रा अँड महिंद्रा तर महिला विभागात शिवशक्ती महिला संघाने विजेतेपद पटाकवले. संपूर्ण स्पर्धेत....
मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत असे होणार उपांत्य फेरीचे सामने.
श्रमिक जिमखाना, मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत काल उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. महिला विभागात महात्मा गांधी स्पो, राजमाता जिजाऊ,....
महाराष्ट्र पोलीस पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, तर महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने जयपूर-राजस्थान येथे सुरू असलेल्या ६७ व्या अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेत काल सर्व साखळी सामने पूर्ण झाले. महिला विभागातून ८....
ठाणे महापौर चषक: ठाणे मनपा विरुद्ध डब्लू. टी. ई. उपनगर यांच्यात होणार अंतिम लढत
दिवा गावदेवी क्रीडा महोत्सव मैदान, दिवा पूर्व येथे सुरू असलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आज अंतिम दिवशी उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. महिला विभागात....





