Kabaddi

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार

—
ऑक्टोबर 9, 2019

दादर। शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी महोत्सवाचा आज (९ ऑक्टोबर) अंतिम दिवस आहे. मागील १० दिवसापासून सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत आज सर्व गटाचे अंतिम फेरीचे....

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, शिवशक्ती महिला संघ, अमर हिंद मंडळ अंतिम फेरीत.

—
ऑक्टोबर 8, 2019

दादर:– शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेत काल (७ ऑक्टोबर) उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. विशेष व्यावसायिक गटात महाराष्ट्र पोलीस व महिंद्रा अँड महिंद्रा संघानी....

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या लढती, यावर पाहू शकता थेट प्रेक्षपण!

—
ऑक्टोबर 7, 2019

दादर- शिवनेरी सेवा मंडळाच्या कब्बडी स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त संघानी विविध गटात सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत आज (७ ऑक्टोबर)....

आदित्य शिंदेच्या सुपर टॅकलने सामना बरोबरीत, ५-५ चढाईत एयर इंडियाने मारली बाजी

—
ऑक्टोबर 5, 2019

शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेत काल (४ ऑक्टोबर) विशेष व्यवसायिक गटाच्या बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. एअर इंडियाने उपांत्य फेरीत तर मुंबई बंदर व....

प्रो कबड्डी सीजन ७ च्या अखेरीस महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी.

—
ऑक्टोबर 4, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. एक लेग शिल्लक असून प्ले-ऑफ साठी पाच संघ पात्र ठरले असून १ जागेसाठी यूपी योद्धा व....

युनियन बँक, मुंबई बंदर संघाचा ‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश

—
ऑक्टोबर 4, 2019

दादर:- शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी विशेष व्यावसायिक गटातील सर्व साखळी पूर्ण झाले. युनियन बँक, मुंबई बंदर आणि सेंट्रल रेल्वे यासंघानी बादफेरीत....

मुंबई शहरची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १२ ऑक्टोबरपासून सुरू

—
ऑक्टोबर 3, 2019

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत, मुंबई शहर कबड्डी असो.आयोजित पुरुष, महिला, कुमार(मुले-मुली), किशोर(मुले-मुली) गट “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धा दि.१२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर....

विश्वशांती क्रीडा मंडळ व शिवशक्ती महिला संघाचा शिवनेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

—
ऑक्टोबर 3, 2019

शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस व सेंट्रल बँक संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. महिला गटात शिवशक्ती....

एयर इंडिया, भारत पेट्रोलियम संघाचा शिवनेरी कबड्डी स्पर्धेच्या बादफेरीत प्रवेश

—
ऑक्टोबर 2, 2019

शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी स्पर्धेत एयर इंडिया, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. मात्र सेंट्रल रेल्वे डिव्हिजन संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात....

भारत पेट्रोलियम, महिंद्रा अँड महिंद्रा, एयर इंडिया संघाची शिवनेरी कबड्डी स्पर्धेत विजयी सुरुवात

—
ऑक्टोबर 1, 2019

शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी(30 सप्टेंबर) विशेष व्यवसायिक आणि महिला गटांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. विशेष व्यवसायीक गटात प्रो कबड्डीतील काशीलिंग आडके,....

‘शिवनेरी सेवा मंडळ’आयोजित कबड्डी स्पर्धाचा थरार आजपासून

—
सप्टेंबर 29, 2019

दादर| शिवनेरी सेवा मंडळाच्या कब्बडी स्पर्धेला आजपासून (२९ सप्टेंबर) सुरवात होत आहे. मुंबईतील सर्वश्रेष्ठ असलेले नामांकीत असे व्यावसायिक कबड्डी संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. भारत....

मराठमोळ्या पंकज मोहितेची प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मोठी कामगिरी, केला हा पराक्रम

—
सप्टेंबर 26, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल(25 सप्टेंबर) सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण संघात १०७ वा सामना पार पडला. या....

मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर अलिबाग येथे संपन्न

—
सप्टेंबर 24, 2019

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६० ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यासाठी यंदा पंच शिबीर आचल पॅलेस, नागांव,....

मुंबई शहर “पंच उजळणी शिबिर” रविवारी रायगड जिल्ह्यात

—
सप्टेंबर 20, 2019

मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने रविवार दि.२२सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ८-००वा. हॉटेल आचल, नागाव-रायगड येथे ” पंच उजळणी शिबिराचे ” आयोजन करण्यात आले आहे. लवकरच....

शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाचे वर्चस्व

—
सप्टेंबर 18, 2019

मुंबई। शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्व गटाच्या स्पर्धा डीएसओ धारावी येथे पार पडल्या. ९ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान डीएसओ कॉम्प्लेक्समधील हॉलमध्ये ही स्पर्धा रंगली.....

Previous Next