Kabaddi
उरण येथे रंगणार रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच श्री गणेश ग्रामस्थ मंडळ व भालचंद्र स्पोर्ट्स बोकडविरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रौढ गट पुरुष व महिला रायगड जिल्हा निवड चाचणी....
बीड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा संपन्न.
पाटोदा दि. २ कबड्डी खेळाडूंसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील महासांगवी येथे बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व जय हनुमान क्रिडा मंडळ महासांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३०....
मम्मीज फाउंडेशन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत संघर्ष क्रीडा मंडळ व सत्यम सेवा संघांची बाजी.
मम्मीज फाउंडेशन आणि श्री महाराष्ट्र मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं होतं लोकप्रिय कामगार नेते मा. आमदार स्व.....
पाटोदा येथे आजपासुन बीड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा.
बीड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा....
महात्मा गांधी स्पो., स्वस्तिक कुर्ला संघाचा मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
मम्मीज फाउंडेशन आणि श्री महाराष्ट्र मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय कामगार नेते मा. आमदार स्व.....
मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा: स्वस्तिक क्रीडा मंडळाचा विजेतेपदांचा डबल धमाका
मुंबई। स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” पुरुष आणि कुमार गटाचे विजेतेपद पटकावत “डबल धमाका” केला. २७....
रत्नागिरी जिल्ह्यात (चिपळूण) होणाऱ्या “राज्य अजिंक्यपद कबड्डी” स्पर्धेविषयी खास आकडेवारी.
– अनिल भोईर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला....
मुंबईतील जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळाचे सलग तिसऱ्या वर्षी जेतेपद
मुंबई। मुंबई उपनगर कबड्डी असो. विद्यमाने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळाने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी महात्मा गांधी स्पोर्ट्स....
दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघाची घोषणा, तीन मराठमोळ्या खेळाडूंची वर्णी
नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यास्पर्धेसाठी भारतीय संघ निवड शिबिर घेण्यात आले होते. रोहटक,....
“६७ वी रत्नागिरी जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा” संगमेश्वर येथे…
रत्नागिरी जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन तसेच पी. एम. बने इंटरनॅशनल स्कुल यांच्या सहकार्याने सह्याद्रीनगर मित्र मंडळ आयोजित ६७ वी रत्नागिरी जिल्हा....
चिपळूण येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०१९, चिपळूण या स्पर्धेच्या कार्यालयाचे शनिवारी (२३ नोव्हेंबर २०१९) उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह....
महात्मा गांधी विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स क्लब कुमारी गटात अंतिम लढत.
मुंबई दि.२२ – महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स क्लब यांनी मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमारी गटात....
खासदार गजानन कीर्तिकर यांची केंद्राच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या “सल्लागार समितीवर” नियुक्ती.
मुंबई दि. २२ – महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे विद्यमान कार्याध्यक्ष, मुंबई उपनगर कबड्डी असो.चे माजी अध्यक्ष व मुख्य आश्रयदाते आणि कबड्डी या देशी खेळावर नितांत....
संघर्ष स्पोर्ट्स, राजमुद्रा कुमारी गटाच्या तिसऱ्या फेरीत दाखल.
मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या विद्यमाने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमारी गटात संघर्ष स्पोर्ट्स क्लब, राजमुद्रा क्रीडा मंडळ यांनी तिसरी फेरी....
श्री उद्यान गणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धा डिसेंबर मध्ये…
श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीच्या विद्यमाने १९ व २० डिसेंबर २०१९ या कालावधीत मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच ठाणे शहर विभागातील शालेय मुलामुलींकरिता वजनी....





