Kane Williamson 32nd Test century
NZ vs SA | केन विल्यमसनने 32 वे कसोटी शतक झळकावून रचला इतिहास, तोडला स्मिथ आणि सचिनचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड टीम विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. कारण, दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शतक झळकावले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील....






