Kane Williamson demand about Southampton pitch

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी विलियम्सनने केली ‘ही’ मागणी, इंग्लंडमधील पावसाचे दिले कारण

जून 7, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने....