Kapil Dev Advice Rishabh Pant

इंग्लंड दौऱ्यावर यशस्वी होण्यासाठी विश्वविजेत्या कर्णधाराने रिषभ पंतला दिला ‘हा’ कानमंत्र

मे 26, 2021

आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आगामी इंग्लंड दौरा साठी सज्ज झाला आहे. भारत इंग्लंडमध्ये सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध....