Kapil Dev is the only player to have played over 100 Tests without being run out.

सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज

मे 14, 2020

क्रिकेटमध्ये सर्वात वाईट प्रकारे बाद होणे म्हणजे काय असेल तर धावबाद होणे. कारण अन्य प्रकारे फलंदाज बाद होताना सर्वच गोष्टी फलंदाजाच्या हातात नसतात. परंतु धावबाद....