KCL 2026
KCL 2026: विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण टीम पोहोचली थेट हॉस्पिटलमध्ये, हृद्यस्पर्शी सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
केरळ क्रिकेट लीग 2026 चा विजेता ठरला थ्रिसूर टायटन्स. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टायटन्सने कालिकत ग्लोबस्टर्सला 3 विकेट्सने पराभूत केले. त्यांचे....





