Kerala vs Gujarat
या संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने
रणजी ट्रॉफी 2018-19 या हंगामाच्या उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये केरळ, विदर्भ, कर्नाटक आणि सौराष्ट्र या चार संघांचा समावेश आहे. 24 जानेवारीपासून उपांत्य....
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश
वयानंद। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेमध्ये केरळ विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात केरळने माजी विजेता गुजरातवर 113 धावांनी मात करत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे. तसेच....
बोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी
केरळ विरुद्ध गुजरात संघात सध्या रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर केरळने दुसऱ्या डावात सर्वबाद 171 धावा करत....





