Kevin Pietersen Twit
आपल्याच जाळ्यात अडकला पीटरसन; इंग्लंडला ‘ब’ दर्जाचा संघ म्हणताच वासिम जाफरने दिले सणसणीत प्रत्युत्तर
चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर खेळवल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मंगळवारी(१६ फेब्रुवारी) इंग्लंडचा पराभव केला. याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला....






