Kidambi Srikanth

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारताला बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक; साईना, श्रीकांतचे शानदार विजय

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने भारताला आजच्या दिवसातले चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतीय संघाने ३-१ ने मलेशियाला पराभूत करून ...

Duabi Open: सलग दोन पराभवानंतर श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना

सध्या सुरु असलेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना शी युकीविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत ...

Dubai Open: पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या किदांबीचा दुसरा सामना चाउ टीएन चेनशी

कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा या स्पर्धेमधील दुसरा सामना ताइवानच्या चाउ टीएन चेनशी आहे. श्रीकांतचा काल ...

Dubai Open: किदांबी श्रीकांत पहिल्याच सामन्यात पराभूत

कालपासून सुरु झालेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेसनकडून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. श्रीकांतचा पहिला सामना जागतिक ...

Dubai Open: ड्रॉ जाहीर, पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत घेणार भाग !

१३ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दुबई ओपन सुपर सिरीज फायनल स्पर्धेचे आज ड्रॉ जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत भारताकडून पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत ...

किदांबी श्रीकांतची हाँग काँग ओपनमधूनही माघार

भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने उद्या पासून सुरु होणाऱ्या हाँग काँग ओपन सुपर सेरीजमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याने या आधी मागील आठवड्यात पार पडलेल्या ...

किदांबी श्रीकांतची चायना ओपन सुपर सिरीजमधून माघार !

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने १४ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या ...

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने मागील वर्षीच्या उपविजत्या लक्ष्य सेन विरुद्ध उपांत्य सामन्यात विजय मिळवत ...

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यपालांकडून किदांबी श्रीकांतआणि प्रणॉयला शुभेच्छा

हैद्राबाद। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल एएसएल नरसिंह यांनी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉयचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत आणि प्रणॉय ...

कधी होणार किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल

आज भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहचला. त्यामुळे साहजिकच हा खेळाडू जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कधी पटकावेल याचे वेध आता ...

कि. श्रीकांत फ्रेंच ओपन सुपर सेरीजच्या अंतिम फेरीत

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी रंगणार आहे. भारताचा किदांबी श्रीकांतने काल उपांत्य फेरीत विजय मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला ...

एच एस प्रणॉय, श्रीकांत , सिंधु फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

काल भारतीय बॅडमिंटनपटूंनी फ्रेंच ओपन सुपर सिरीज मध्ये दमदार कामगिरी केली. भारताचे एच एस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, पी व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ...

के. श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत

भारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांत डेन्मार्क ओपन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीत हॉंगकॉंगच्या वाँग विंग कि विन्सन्टचा पराभव ...

भारतीय बॅडमिंटनपटूंची डेन्मार्क ओपनमधील पहिल्या फेरीतील कामगिरी

डेन्मार्क ओपनची सुरुवात भारतीयांसाठी मिश्र स्वरूपाची झाली. या सुपर सिरीजमध्ये जिच्याकडून पदकाची सर्वात जास्त अशा होती ती पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. साईना ...

जागतीक बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा आघाडीचा पुरुष एकेरीचा बॅटमिंटनपटू श्रीकांत किदांबी याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सेन याचा २१-१४,२१-१८ असा पराभव करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये ...