Kieron Pollard six

अबब! पोलार्डने मारला तब्बल १०५ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ

—
एप्रिल 17, 2021

आयपीएलच्या आजच्या सामन्यात चेन्नईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघांमध्ये लढत होते आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम....