kiran bai

एकच नंबर! वयाच्या ८३ व्या वर्षी आजीबाई करतायेत वेटलिफ्टींग; व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

जून 21, 2021

वय फक्त एक आकडा आहे, हे वाक्य अनेकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आता हे वाक्य एका 83 वर्षांच्या आजींनाही तंतोतंत लागू होते. सध्या एक व्हिडिओ....