KL Rahul Gives Tips From Virat Kohli
बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी विराटने काय दिलेला कानमंत्र? स्वतः राहुलने केला खुलासा
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात बुधवारी (दि. 2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश संघ आमने-सामने होते. ऍडलेड मैदानावर झालेल्या या सामन्यात केएल राहुल हा चर्चेचा....






