kohli maxwell retained in rcb
धक्कातंत्र वापरत आरसीबी करू शकते ‘या’ नवख्या खेळाडूला रिटेन
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. त्यामुळे सर्व संघाची लगबग वाढलेली....






