Krishnamachari Shrikant on Tilak verma

तिलक वर्माच्या संथ खेळीवर माजी भारतीय कर्णधाराचा संताप! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

जून 30, 2026

आयर्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडने भारताला 2-0 ने हरवून मालिका जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक....