Krishnappa Gautam

कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर चहलने पत्नी अन् सासूबाईसोबत लावले ठुमके; व्हिडिओ तुफान व्हायरल

ऑगस्ट 8, 2021

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिथून संघासह परतू शकला नव्हता. युजवेंद्र कोरोनामधून बरा होऊन आता घरी....

श्रीलंका टू इंडिया, कोरोनामुक्त झाल्यानंतर चहल अन् गौतम सुखरुप परतले मायदेशी

ऑगस्ट 7, 2021

भारतीय संघाचे लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम श्रीलंकेहून मायदेशी परतले आहेत. अलीकडेच, श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे दोन्ही खेळाडू....

कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत

ऑगस्ट 5, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता तो कोरोनामधून तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच बरोबर तो श्रीलंका देशातून....

प्रशिक्षक द्रविडच्या ‘या’ निर्णयामुळे श्रीलंकेचा क्लिन स्वीप हुकला, तिसऱ्या वनडेत भारताचा ३ विकेट्सने पराभव

जुलै 24, 2021

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला 3 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. पहिले दोन सामने जिंकून भारताने एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी....

‘अश्विन नव्हे स्वत:च्या बळावर शिकलो कॅरम बॉल गोलंदाजी,’ नवनियुक्त शिलेदाराची प्रतिक्रिया

जून 12, 2021

प्रत्येक क्रिकेट खेळणारा खेळाडू लहानपणापासून एक स्वप्न पाहत असतो. ते म्हणजे, पुढे जाऊन मी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळेल. भरघोस मेहनत करून काही खेळाडूंचे हे स्वप्न....

या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?

सप्टेंबर 12, 2020

आयपीएलच्या मागील १२ वर्षांचा इतिहास पाहता केवळ ३ असे संघ आहेत, जे पहिल्या हंगामापासून खेळत असूनही अजून आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. ते तीन म्हणजे संघ....

आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री

ऑगस्ट 9, 2020

मार्च २९ पासून सुरू होणारी आयपीएल २०२० स्पर्धा कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आली. पण आता आयपीएलचे १३ वा सत्र यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर....