Lahiru Kumara 100 test wickets

स्टार गोलंदाजाची दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी, या यादीत तिसऱ्या स्थानी झेप!

डिसेंबर 6, 2024

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 5 डिसेंबरपासून गकेबरहा मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने....