Lance Kluser

असे ३ खेळाडू ज्यांनी केली आहे १० स्थानांवर फलंदाजी

क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंचे फलंदाजी क्रमवारीतील स्थान निश्चित असते. त्यांना त्यांच्या आवडीच्या स्थानावर फलंदाजी करायला आवडते. जसे की, सचिन तेंडुलकर कसोटीत चौथ्या स्थानावर फांदाजीस येताना ...