Lasith Malinga
बुमराह, मलिंगा का स्टार्क? सुपर ओव्हरमधील बेस्ट गोलंदाज कोण? भारतीय दिग्गजाने घेतले हे नाव
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने काल (११ ऑगस्ट) सांगितले की, तो वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, मिशेल स्टार्क आणि जसप्रीत बुमराहपैकी कुणाला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी....
आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंकडून होऊ शकतात हे ५ बहुचर्चित विक्रम
क्रिकेटप्रेमींचा सर्वात आवडता महिना म्हणजे एप्रिल-मे. कारण, या दोन महिन्यात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल खेळली जाते. परंतु, यंदा २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या....
विश्वचषक रद्द होणे पडले पथ्यावर, धोनीसह या ५ क्रिकेटरला झाला मोठा फायदा
आयसीसीने काही दिवसांपुर्वी एक बैठक भरवली आणि या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा आयसीसीची एक बैठक झाली आणि या....
फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार
क्रिकेट खेळाडूंची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख असते. पुर्वी एखादा क्रिकेटपटू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, परंतु आता त्याचबरोबर फिटनेस देखील एक ओळख बनली आहे. खेळाडू....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्य धाव ज्यांच्या पाचवीला पुजली गेली असे ५ क्रिकेटर
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे नाकारता येत नाही. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बर्याच वेळा असे झाले आहे की, एखादा जिंकलेला सामना विरोधी संघाने स्वतःकडे खेचला.....
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
जगातील सर्वात श्रीमंत असलेली स्पर्धा आयपीएलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कॅशरिक लीगची वाट पाहतात. टी-२० स्वरूपात खेळल्या गेलेल्या या लीगमध्ये, एकीकडे फलंदाज प्रत्येक चेंडूवर....
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
लांबणीवर गेलेल्या आयपीएल २०२० ची तयारी सुरू झाली आहे. ही स्पर्धा आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होईल. जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी दाखल होतात. आयपीएलने....
टी२० विश्वचषक रद्द झालाय, आता हे ५ क्रिकेटपटू कधीही करु शकतात रिटारयरमेंटची घोषणा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने टी२० विश्वचषक २०२० कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलला आहे. त्यामुळे आता काही क्रिकेटपटूंच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण हा....
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिग्गज असलेले ३ खेळाडू, जे नाही खेळू शकले जास्त कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वात वास्तविक आणि कठीण स्वरूप मानले जाते. कसोटी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावरच एखाद्या महान खेळाडूची महानता अनेकदा ठरवली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी....
वनडे क्रिकेट इतिहासातील हारता-हारता जिंकलेले ५ सामने…
“क्रिकेट हा एक अतिशय रोमांचक असा खेळ आहे.” बहुतेक वेळा सामन्याच्या निकालाचा अंदाज आपल्याला आधीच येतो. परंतु, बऱ्याच वेळा सामन्याच्या शेवटच्या क्षणी खेळात असा काही....
१० तासांत २ वेगवेगळ्या देशांमध्ये २ वेगवेगळ्या संघांकडून खेळला होता मलिंगा, केला होता खास कारनामा
जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाली तर लसिथ मलिंगाचे नाव त्यात आल्याशिवाय राहणार नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा म्हटलं की सर्वांना त्याची ती चेंडू....
ड्युमिनी म्हणतो, त्या भारतीय फलंदाजांच्या पुल शाॅटचा दिवाना
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू जेपी डुमिनीने आपला आवडता फलंदाज निवडला आहे. तो दुसरा कोणी नाही तर भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित....
आपल्या सेंड ऑफ सामन्यात अवघ्या जगाला रडवणारे ५ दिग्गज क्रिकेटपटू; दोन नावे आहेत भारतीय
क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू असतात, जे चाहत्यांना खूप आवडतात. चाहते या खेळाडूंकडून नेहमी खेळत राहण्याची अपेक्षा करत असतात. परंतु एक ना एक दिवशी या दिग्गज....
सराव शिबिरासाठी श्रीलंका संघाची घोषणा; विश्वविजेत्या कर्णधाराला दाखवला घरचा रस्ता
मुंबई । कोरोनाच्या महामारीच्या सावटात श्रीलंका क्रिकेट संघ लवकरच सराव शिबिराला सुरुवात करणार आहे. यासाठी निवड समितीने 24 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात....
वनडेत ‘गोल्डन डक’वर सर्वाधिक वेळा बाद होतं नाही ‘त्या’ यादीत सामील होणारे १० क्रिकेटर
क्रिकेट म्हटलं की धावा, विकेट यांची चर्चा नेहमीच होत असते. खेळाडू कोणीही असो, कसाही असो त्याला शून्यावर बाद व्हायला नक्कीच आवडत नसते. पण अनेक क्रिकेटपटूंच्या....





