lata mangeshkar death
“मी त्यांना लताजी म्हटले, तर त्यांनी मला ‘आई’…” शोएब अख्तरने दिली भावनिक श्रद्धांजली
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीदेखील त्यांच्या आवाजाची....






