Laxman Shivramkrishanan on vaibhav suryavanshi

IND vs ENG: पदार्पणानंतरच्या पुढच्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीला डच्चू मिळणार? माजी खेळाडूचा निवडकर्त्यांना मोलाचा सल्ला!

जुलै 5, 2026

वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गेल्या शनिवारी (4 जुलै) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने 10 चेंडूंचा सामना करत 2....