Lay Lay

पायातून बूट निसटल्यावरही मुलीने जिंकली २०० मीटरची शर्यत, व्हायरल Video तुम्हालाही करेल प्रेरित

मे 11, 2022

कोणत्याही खेळात समर्पण खूप महत्त्वाचे असते. याचे उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुरुवातीला एका शाळकरी मुलीच्या....