legend Retirement in 2024

रोहित-विराटपासून, सुनिल छेत्री-राफेल नदाल पर्यंत, या वर्षात अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती

यंदाचे 2024 हे वर्ष संपणार आहे. हा वर्ष निवृत्तीचा राहिला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण भारतीय खेळाडूंसह जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी ...