legends league cricket
भारताच्या माजी विश्वविजेत्या प्रशिक्षकावर खास जबाबदारी! आता ‘या’ संघाला करणार मार्गदर्शन
प्रशिक्षक म्हणून भारताला विश्वविजेते बनवणारे लालचंद राजपूत आता लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिसणार आहेत. या लीगमधील वर्ल्ड जायंट्स संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक....
पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना
लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी)चा दुसरा हंगाम ६ भारतीय शहरांमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतील. लीगचा पहिला हंगाम ओमानमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये इंडिया....
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज करतोय क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक; ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी
सध्या क्रिकेटजगतात लिजेंड्स लीग क्रिकेटची चर्चा आहे. स्पर्धेचा दुसरा हंगाम यावर्षी भारतात खेळला जाईल. सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील निवृत्त....
लिजेंड्स लीगमध्ये खेळताना दिसणार दादा? म्हणाला, “यावर्षी मी…”
लिजेंड्स लीग क्रिकेटला आपल्या पहिल्याच हंगामात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. भारतात या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेचा पहिला हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता स्पर्धेचा....
भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने ठेवले कार्तिकच्या पावलावर पाऊल, २ वर्षानंतर क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन
भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी पार्थिव लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) दिसणार आहे.....
“आम्ही जनावरे खातो म्हणून असे आहोत” अख्तर पुन्हा बरळला
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा आपल्या कारकीर्दीत नेहमी वादग्रस्त राहिला होता. निवृत्तीच्या जवळपास अकरा वर्षानंतरही तो आपल्या अशाच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. नुकतेच....
गंभीर सोबतच्या ‘त्या’ वादाबाबत १२ वर्षांनी बोलला अकमल; म्हणाला…
पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल (kamran akmal) याने गौतम गंभीर (gautam gambhir) सोबत त्याचा कसल्याही प्रकराचा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. अकमल आणि....
सचिन की सेहवाग? कोणाला गोलंदाजी करणे होते सोपे? श्रीलंकेच्या दिग्गजाने दिले उत्तर
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (lagends league cricket) खेळत आहे. एलएलसीने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक....
बल्ले..बल्ले..! भाऊ युसूफने ब्रेट लीला मारला ९५ मीटरचा षटकार, आनंदाने इरफानचा मैदानातच भांगडा
सध्या क्रिकेटप्रमींच्या चर्चेचा विषय ठरत आहे ती, म्हणजे लिजेंड्स लीग क्रिकेट (legends league cricket). या स्पर्धेत २७ जानेवारीला लीग स्टेजचा शेवटचा सामना पार पडला. यामध्ये....
नमन ओझाची झंझावाती शतकी खेळी; लिजेंड्स लीगचा पहिला शतकवीर होण्याचा मिळविला मान
सध्या ओमानमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट खेळली (legends league cricket) जात आहे. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. शनिवारी (२२ जानेवारी) इंडिया....
वीरेंद्र सेहवाग पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत, या स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्त्व
जगभरातील माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानावर आपले कौशल्य दाखवण्यासाठी तयार झाले असून २० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यापैकी....
लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिसणार सेहवाग, भज्जीसहित ‘या’ दिग्गजांचा जलवा; पाहा संपूर्ण संघ
प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा असते की, त्याला पुन्हा एकदा तरी आपल्या आदर्श असलेल्या माजी क्रिकेटपटूला खेळताना पाहायला मिळावे. लवकरच चाहत्यांचे ही इच्छा पूर्ण होणार असून....
रवी शास्त्रींनी सुरू केली नवी लीग; इंडिया महाराजा संघात असणार ‘हे’ शिलेदार
भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) इंडिया महाराजा संघाकडून खेळतील.....
भारतीय संघाबरोबरचा प्रवास संपल्यानंतर आता ‘या’ लीगमध्ये शास्त्री दिसणार आयुक्तांच्या भूमिकेत
यावर्षी पार पडलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास संपल्यानंतर रवी शास्त्रींचा संघासबोतचा मुख्य प्रशिक्षकाचा करारही संपला आहे. त्यांनी यापूर्वीच घोषित केले होती की, ते पुन्हा....
आयपीएल, टी२० विश्वचषक मग दिग्गज क्रिकेटर्ससाठी ‘ही’ नवी लीग; युएईत क्रिकेट स्पर्धांचा भरणार मेळावा
येत्या १९ सप्टेंबरपासून युएईत इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे उर्वरित सामने रंगणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.....



















