Lhuan Dre Pretorius
वय फक्त 20 अन् कारनामा ऐतिहासिक! प्रेटोरियसने रचला विश्वविक्रम
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर लुआन-द्रे प्रेटोरियस याने नामिबियाविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. प्रेटोरियसने केवळ 53 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 101....






