Lionel Messi

२०१८ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचा विभाजन सोहळा पूर्ण

डिसेंबर 2, 2017

पुढील वर्षी होणाऱ्या फीफा वर्ल्डकप २०१८ च्या ३२ संघांचे ८ गटामध्ये विभाजनाचा सोहळा काल पार पडला. फीफाच्या गुणतालीकेनुसार ३२ संघांना ४ विभागात विभागले गेले होते.....

काय आहे लिओनेल मेस्सीचे बर्सिलोनामधील भविष्य??

नोव्हेंबर 7, 2017

एकाच क्लब तर्फे ६०० सामने खेळणे हा एक विक्रम तर आहेच पण क्लबला त्या ६०० सामन्यात ७१% सामने जिंकवून देणे आणि फक्त ११% सामने गमावणे....

लियोनल मेस्सी या अद्भुत विक्रमासाठी तयार

नोव्हेंबर 4, 2017

लियोनल आंद्रेस मेस्सी आणि त्याचे विक्रम हे फुटबाॅल जगताला काही नविन नाहीत. आज त्यात अजुन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मेस्सी क्लब बार्सिलोना तर्फे....

बार्सिलोनाची ला लीगावर मजबूत पकड

ऑक्टोबर 29, 2017

बार्सिलोनाचा विजयी रथ रोखण्यात ऐथलेटिक क्लबला अपयश आले. २-० असा विजय मिळवत बार्सिलोनानेला लिगाच्या गुणतालिकेत आपले प्रथम स्थान अधिक मजबुत केले आहे. १० सामन्यात ९....

विराट कोहली हा मेस्सीपेक्षा मोठा ब्रँड, ‘फोर्ब्स’ ची यादी जाहीर 

ऑक्टोबर 26, 2017

‘फोर्ब्स’ ने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या ‘व्हॅल्युएबल ब्रँड’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीला मागे टाकत ७वा क्रमांक मिळवला आहे. मेस्सी या यादीत....

क्रिस्तिआनो रोनाल्डो पुन्हा एकदा ठरला मेस्सी आणि नेमारपेक्षा सरस !!

ऑक्टोबर 24, 2017

काल रात्री लंडन येथे फीफाच्या दी बेस्ट या पुरस्काराचा वितरण समारंभ झाला. सर्वोत्कृष्ट फुटबाॅलर, गोलकीपर, फॅन्स, कोच, तसेच सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा संघ अश्या विविध पुरस्कारांनी....

मबाप्पेने पटकावला ‘गोल्डन बॉय’ पुरस्कार

ऑक्टोबर 23, 2017

पॅरिस सेंट जर्मेन संघाचा स्टार खेळाडू काइलियन मबाप्पे याला टूटो स्पोर्ट्स या वृत्तपत्राद्वारे देण्यात येणारा मनाचा ‘गोल्डन बॉय’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार वर्षातील....

हॅरी पॉटरच्या ५२ वर्षीय लेखिकेने टाकले ३२ वर्षीय रोनाल्डोला मागे

ऑक्टोबर 22, 2017

फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधीक मानधन कमवणाऱ्या युरोपियन प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत पोर्तुगालचा कर्णधार आणि रिअल माद्रिद संघाचा स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डो हा दुसरा आहे. मागील काही....

ला लीगा: बार्सेलोना संघाने केली मागील मोसमातील पराभवाची परतफेड

ऑक्टोबर 22, 2017

आज पहाटे ला लीगामध्ये कैम्प नाऊ येथे पहिल्या स्थानावर असणाऱ्या बार्सेलोना आणि शेवटच्या स्थानावर असणाऱ्या मलागा या संघात सामना झाला. हा सामना बार्सेलोना संघाने २-०....

लियोनेल मेस्सी @१०० युएफा गोल्स

ऑक्टोबर 19, 2017

फुटबॉल जगतातील सर्वात गिफ्टेड खेळाडू, अनेक जाणकारांच्या मते आजवरचा सर्वात महान खेळाडू अर्जेन्टिना फुटबॉल संघाचा कर्णधारआणि बार्सेलोना संघाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी याने आज पहाटे....

मेस्सीने मिळवून दिले अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषकाचे टिकिट

ऑक्टोबर 11, 2017

अर्जेन्टिनाचा कर्णधार लियोनल मेस्सी याच्या हॅट्रीकच्या जोरावर अर्जेन्टिना संघाने पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात इक्वेडोर संघाचा ३-१ असा पराभव करत रशियामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.....

आंद्रेस इनिएस्टाचा बार्सिलोनासोबत आजीवन करार

ऑक्टोबर 7, 2017

आंद्रेस इनिएस्टाने आज बार्सिलोना बरोबर आजीवन करार केला. मागील वर्षीचा इनिएस्टाचा खेळ पाहून खूप जाणकारांनी त्याने निवृत्ती घ्यवी असे सल्ले दिले होते. टीकाकारांनी तर इनिएस्टा....

मेस्सीचा उत्तराधिकारी जाणार कुणाकडे? बार्सेलोना की मँचेस्टर युनाइटेड?

ऑक्टोबर 2, 2017

मँचेस्टर युनाइटेड संघाने इंग्लिश प्रीमियर लीगच्या नवीन मोसमाची सुरुवात खूप जबरदस्त केली आहे. या मोसमाच्या पहिल्या सात सामन्यांपैकी त्यांनी सहा सामने जिंकले आहेत तर एक....

लिओनल मेस्सीचे रोनाल्डोच्या घरच्या मैदानावर सीमाउल्लंघन…!!!

सप्टेंबर 30, 2017

अनेक फुटबॉल जाणकार लिओनल मेस्सीला आजवरचा जगतातील सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटू मानतात. पाच वेळेस ‘बॅलेन डी ओर’ पुरस्काराचा विजेता, २०१४ विश्वचषकातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूला मिळणारा गोल्डन बॉल पुरस्काराचा....

युएफा चॅम्पियनशीप: बार्सेलोना संघाने केला स्पोर्टींग लिसबोन संघाचा पराभव!!

सप्टेंबर 28, 2017

युएफा चॅम्पियनशीपच्या सामन्यात बार्सेलोना संघाने पोर्तुगीज संघ स्पोर्टींग लिसबोन या संघाचा १-० असा निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल बार्सेलोनाच्या लुईस सुआरेज याने केला.....

Previous Next