little fan removing t shirt
टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत
गुजरात टायटन्सनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. संघ 3 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.....






