Love for Cricket

खेळासाठी काहीही! जेव्हा पाण्याने भरलेल्या खेळपट्टीवर सचिनने केली होती फटकेबाजी, व्हिडिओ व्हायरल

जून 5, 2021

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं क्रिकेट प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. दोन दशकाच्या लांब कारकिर्दीनंतर सचिनने निवृत्ती घेतली होती. पण तरीही, सचिनचे क्रिकेट वेड अजून संपलेले....