Love Story
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…
भारतीय खेळाडू जेवढे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात, तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यातही सर्वाधिक चर्चा त्यांच्या लव्ह लाईफची होते. सध्या भारतीय क्रिकेटविश्वात....
Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!
केन विल्यमसन (Kane Williamson) हा न्यूझीलंड संघाचा कर्णधार असून तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावरील त्याच्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचं मन जिंकलं आहे. मैदानावर जबरदस्त....
धोनीच्या षटकाराने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच आली होती संपुष्टात
मुंबई । 2004 मध्ये भारत ‘अ’, केनिया ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ यांच्यात तिरंगी मालिका खेळली गेली. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी ही मालिका खूप....
Valentines Day Special : लव्ह अॅट फर्स्ट साईट! शिखर धवनची फिल्मी प्रेमकहाणी
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन नेहमीच त्याच्या रांगडेपणासाठी ओळखला जातो. त्याचे टोपननावही ‘गब्बर’ आहे, यावरुन त्याच्या रांगडेपणाची ओळख पटू शकते. त्याच्या नावाप्रमाणेच त्याचा खेळण्याचा अंदाजही....
आपल्याच नात्यातील मुलीवर झाले होते सेहवागला प्रेम, घरच्यांच्या विरोधानंतरही यशस्वी ठरली लव्हस्टोरी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी विस्फोेटक फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार कामगिरी करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सेहवाग त्याच्या फटकेबाजीने चाहत्यांच्या मनावर....









