Lucknow Super Giants Won Against Delhi Capitals

Lucknow-Super-Giants

दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले लखनऊचे फलंदाज; ४ विकेट्स गमावत खेळ केला खल्लास

एप्रिल 7, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा विजयरथ सुसाट धावतोय. गुरुवारी (०७ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर....