Luka Modric

मेस्सी, रोनाल्डोला मागे टाकत लुका मोड्रिचने पटकावला ‘बॅलोन दी’ओर’ पुरस्कार

पॅरीस। स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे मागील दहा वर्षे वर्चस्व असणाऱ्या बॅलोन दी’ओर पुररस्कारावर लुका मोड्रिचने आपले नाव कोरले आहे. मोड्रिचने ...

क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल

प्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार ...

मेस्सी, रोनाल्डो यांना मागे टाकत सलाह झाला चाहत्यांचा ‘फेव्हरेट’

फुटबॉलमधील प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या बॅलोन दी ओर या पुरस्कारासाठी फ्रान्समध्ये घेण्यात आलेल्या फॅन पोलमध्ये चाहत्यांनी लीव्हरपूलचा मोहमद सलाहला 52 टक्के मते दिली आहेत. यामुळे ...

क्रोएशियाचा फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा पराभव

स्पेन संघाने युरो नेशन लीगमध्ये फिफा 2018च्या उपविजेत्या क्रोएशिया संघाचा 6-0 असा दारूण पराभव केला आहे. हा पराभव क्रोएशियाच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा पराभव ...

फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व

फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. ...

फिफा २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर’ अवॉर्डमध्ये मेस्सीचे नाव नाही!

फिफाने २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर अवॉर्डची’ घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत पहिल्या तीनमध्ये स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे नाव नाही. १२ वर्षांत ...

असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट

आज युएफा चॅम्पियन्स लीगचे गट घोषीत करण्यात आले तसेच यावेळी मागील मौसमातील सर्व पुरस्कारांचे वितरण झाले. ४ पाॅटमधील ३२ संघांचे ८ गटात विभाजन झाले. ...

लुका मोड्रिच ठरला युरोपियन ‘प्लेयर ऑफ दी इयर’

युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरचा मान रियल माद्रिदचा लुका मोड्रिचला मिळाला. तसेच तो उत्कृष्ठ मिडफिल्डरही ठरला आहे. मोड्रिच बरोबर ...

युरोच्या ‘प्लेयर ऑफ दी इयर’मध्ये मेस्सीचे नाव नाही?

युरोपियन फुटबॉल असोसिएशनने २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरची घोषणा केली आहे. यामध्ये बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या नावाचा समावेश नाही. जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो, ...

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदची 18 वर्षांची ही पंरपरा खंडीत

क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रिदचा एक सुवर्णमय कालावधी संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. सध्या संघात बॅलोन डी’ओर हा पुरस्कार मिळवलेला एकही खेळाडू नाही. यामुळे 18 ...

फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर

फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्काराची नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहिर केली आहे. यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, कायलिन एमबाप्पे, हॅरी केन, लुका मॉड्रिच, मोहम्मद ...

थाई गुहेतून वाचलेल्या मुलांसाठी क्रोएशियाने पाठवली संघाची जर्सी

क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनने(एचएनएस) त्यांच्या संघाची जर्सी थाई गुहेतून वाचलेल्या 12 मुलांसाठी पाठवल्या. 11 ते 16 वयोगटातील शालेय मुलांचा हा फुटबॉल संघ सुमारे 18 दिवस ...

फिफा विश्वचषकात क्रोएशियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न होणार साकार?

रशियात झालेल्या 21व्या फिफा विश्वचषकाचा क्रोएशिया जरी उपविजेता झाला असला तरी त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळला आहे. उपविजेता क्रोएशिया प्रथमच अंतिम सामन्यात खेळत होता. ...

या कृतीने क्रोएशियन राष्ट्राध्यक्षांनी जिंकली करोडो फुटबॉल रसिकांची मने

मॉस्को | रविवारी (15 जुलै) फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 असे पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या क्रोएशियाचा अंतिम सामन्यात निराशाजनक पराभव झाला. ...

फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार

रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक आपल्या नावे केला. फिफा विश्वचषकात सर्वोतम ...