Maari 2
चाहत्यांच्या मागणीवर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ, घेतले साऊथ सुपरस्टार धनुषच रुप
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर आपल्या सोशल मीडिया वरील विविध व्हिडिओद्वारे नेहमीच चर्चेत असतो. सुरुवातीला वॉर्नरने टिक टॉक वरील आपल्या व्हिडिओने सर्वांचे मनोरंजन केले होते.....





