Madhya Pradesh Vs Vidarbha Semi Final Match
Ranji Trophy 2024 । फायनलमध्ये रंगणार मुंबई-विदर्भ थरार, उपांत्य सामन्यात मध्य प्रदेश पराभूत
विदर्भ संघ रणजी ट्रॉफी 2024च्या अंतिम सामन्यात पोहोचला. बुधवारी (6 मार्च) उपांत्य सामन्यात विदर्भ संघाकडून मध्ये प्रदेशला 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील हा....





