Maharaja Trophy 2025
दुर्भाग्य! 99 धावांवर नाबाद राहिला हा फलंदाज, फक्त एका धावेनं हुकलं शतक! का घडलं असं?
Devdutt Padikkal 99 not out: क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, फलंदाजासाठी शतक खूप महत्त्वाचे असते. पण जर एखादा खेळाडू 99 धावांवर पोहोचला, तर त्याला शतकासाठी फक्त....






