Maharashtra Cricket Association Stadium Pune

एकाची फलंदाजी तर दुसऱ्याची गोलंदाजी, पुणे वनडेत ‘हे’ दोन शिलेदार इंग्लंडसाठी कर्दनकाळ

मार्च 23, 2021

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघांनी कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे मंगळवार रोजी (२३....