Maharashtra Cricket Association

‘गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या’, राष्ट्रवादीच्या नेत्याची MCA कडे मागणी

सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (एमपीएल 2023) आयोजन केले आहे. या लीगच्या उद्घाटनाच्या दिवशी मोठा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर, या कार्यक्रमाला ...

Maharashtra Premier League

सर्व माहितीः असे पाहा एमपीएलचे सामने लाईव्ह, तिकीटांपासून ते टाईमटेबल सर्वकाही एका क्लिकवर

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जवळपास 14 वर्षांच्या अंतराने आपली एमपीएल स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये एकूण 6 ...

MPL 2023

मोठी बातमी! महाराष्ट्र प्रीमीयर लीगचे सामने स्टेडियमवर जाऊन पाहा, तेही चक्क मोफत

महाराष्ट्रात गुणवंत क्रिकेटपटूंची कमी नाही. पण या खेळाडूंना आणि गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अपेक्षित व्यासपीठ मिळतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ...

Dhananjay Munde and Chhatrapati Sambhaji Kings team

एमपीएलमधील छत्रपती संभाजी किंग्ज फ्रेंचाईजी धनंजय मुंडेंकडे! खेळाडूंसोबत स्वतःही केला क्रिकेटचा सराव

पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा ...

BIG BREAKING: महाराष्ट्राच्या युवा क्रिकेटपटूला बारामतीत अटक, ‘या’ प्रकरणात झाली कारवाई

महाराष्ट्र क्रिकेट वर्तुळात सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीग ची जोरदार चर्चा आहे. असे असतानाच महाराष्ट्र क्रिकेट मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. वयोगट स्पर्धेत वय ...

MPL Divyang Hinganekar Naushad Sheikh

MPL AUCTION: पहिल्याच लिलावात ही ‘पंचरत्ने’ झाली मालामाल, वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनने बंद पडलेली महाराष्ट्रीय प्रीमियर लीग यावर्षी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (6 जून) यासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. तसेच एमपीएलच्या ...

Ruturaj-Gaikwad-And-Kedar-Jadhav

BREAKING: MPLमध्ये 6 संघांवर रेकॉर्डब्रेक बोली! ऋतुराज पुण्याकडे, तर केदार कोल्हापूरकर; लगेच वाचा

मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रॅंचाईजींचा लिलाव शनिवारी (3 जून) पार पडला. या लिलावाला इच्छुक संघमालकांचा व ...

महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”

भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा या आयपीएल हंगामात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतोय. चेन्नईने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश ...

सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार रणजी सामने! क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी

महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक क्रिकेट खेळले जातात. त्याचबरोबर नागपूर, मुंबई, पुणे या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्टेडियम असून तेथे जागतिक ...

वाढदिवस विशेष: भारतीय क्रिकेटचा ‘दबंग’ क्रिकेटपटू ‘केदार जाधव’

साल १९९० च्या उत्तरार्धात कोथरुड हे आजच्या सारखे विस्तारले नव्हते. पुण्याचे उपनगर म्हटले तरी चालेल. परमहंस नगरमधील जीप ग्राऊंड हे परिसरातील टेनिस-बॉल क्रिकेटप्रेमींचे केंद्र ...

CSK vs KKR

‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर

आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा सुरुवातीचा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी आयपीएलचे ...

KAUSHAL-TAMBE

जुन्नरच्या कौशल तांबेची टीम इंडियात निवड; कोलकात्यात बांगलादेशविरुद्ध करणार दोन हात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या महिन्याच्या अखेरीस बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ व भारत ब या ...

इंग्लंडला ‘सळो की पळो’ करुन सोडणारा क्रिकेटर नाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये, कर्णधारासहित इंग्लिंश संघ झालाय आनंदी

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ३-२ ने विजय संपादन केल्यानंतर भारतासमोर आता वनडे मालिकेचे आव्हान असणार आहे. या मालिकेतील सामने २३, ...

कर्णधार श्रेयस अय्यरचे शतक; मुंबईने महाराष्ट्रावर मिळवला दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारी मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दिवस – रात्र सामना असणार आहे. ...

गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…

इंग्लंडला जरी क्रिकेटचे माहेरघर समजले जात असते, तरीही क्रिकेटची सर्वाधिक वाढ आणि विस्तार झाला तो भारतीय उपखंडातच. त्यातही भारताचा विचार केल्यास मुंबई क्रिकेट असोसिएशनने ...